शनि. २७ जानेवारी आणि रवि. २८ जानेवारी २०२४
- Conference – 2024
- Last Updates – 2023
- Conference – 2023
- Conference – 2011

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना सहकार परिषदेचे निमंत्रण देतांना खासदार हेमंत गोडसे, विश्वास ठाकूर, राजेंद्र नाना सूर्यवंशी, अशोक तापडिया, कैलास येवला
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांना सहकार परिषद निमंत्रण प्रसंगी नामदार भारती ताई पवार, खासदार हेमंत गोडसे, न्यूबा अध्यक्ष विश्वास ठाकूर, संचालक कैलास येवला
महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांना सहकार परिषद निमंत्रण प्रसंगी विश्वास ठाकूर, कैलास येवला
धारणगाव अर्बन बँक सीईओ श्री सुशील गुजराथी यांना भेटलो ८ ते १० संचालक येणार आहेत नानासाहेब सोनवणे , दत्ता नाना गायकवाड , रत्नाकर कदम
महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ यांना सहकार परिषद निमंत्रण प्रसंगी विश्वास ठाकूर, कैलास येवला
राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सहकार परिषदेचे निमंत्रण देतांना खासदार हेमंत गोडसे, विश्वास ठाकूर, राजेंद्र नाना सूर्यवंशी, अशोक तापडिया, कैलास येवला

अमृतवाहिनी बँक संगमनेर येथे भेट देऊन निमंत्रण दिले बँकेचे चेअरमन श्री जोशी ceo श्री वाणी साहेब
जळगाव ddr ऑफिस भेट ddr साहेब नाई भेटले ओएस ची भेट झाली नानासाहेब सोनवणे दत्त गायकवाड रत्नाकर कदम
जनता सहकारी बँक सातारा चेअरमन अमोल मोहिते व सी ओ अनिल जठार सा. यांना निमंत्रण पत्रिका देताना
केंद्रीय मंत्री श्री. नितीन जी गडकरी यांना सहकार परिषदेचे निमंत्रण देतांना केंद्रीय आरोग राज्यमंत्री भारतीताई पवार, खासदार हेमंतजी गोडसे, न्यूबा अध्यक्ष विश्वास ठाकूर, संचालक कैलास येवला
महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक्स परिषद 2023,-24 निमित्ताने महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांना भेटी , व मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी विनंती करण्यासाठी नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन चे अध्यक्ष व सहकार परिषदेचे निमंत्रक मा.विश्वास जयदेव ठाकूर , असोसिएशन चे संचालक मा. राजेंद्र नामदेव सुर्यवंशी, व विश्वास को ऑप बँक लि. नाशिक चे मानद कार्यकारी संचालक मा.मंगेश कमलाकर पंचाक्षरी यांनी आज ( सोमवार,,20 नोव्हेंबर 2023 )बीड, व अंबाजोगाई येथील बँकांना भेटी दिल्या. मराठवाडा ,पश्चिम महाराष्ट्र दौरा त्यांनी आज सुरू केला आहे.
श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑप.बँक लि.बीड बँकेस भेट दिली असता बँकेचे अध्यक्ष इंजि.अजय अर्जुनराव पाटील यांनी पूषगुच्छ देऊन स्वागत केले.याप्रसंगी ज्येष्ठ संचालक सत्यनारायण छगनलाल लोहिया, व संचालक मंडळ उपस्थित होते.

श्री गजानन नागरी सहकारी बँक लि. बीड बँकेस भेट दिली बँकेचे उपाध्यक्ष मा जगदीश वासुदेवराव काळे यांनी ,तसेच संचालक अधिकारी,कर्मचारी यांनी मनःपूर्वक स्वागत केले.

गणराज नागरी सहकारी बँक लि.बीड बँकेस भेट दिली .यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब तुकाराम शेळके यांनी स्वागत केले.

वसुंधरा महिला नागरी सहकारी बँक लि.अंबाजोगाई बँकेस भेट दिली यावेळी बँकेच्या अध्यक्षा सुनंदा परसरामजी मुंदडा यांनी स्वागत केले.

नवीनतम अद्यतने
Conference – 2023
Conference – 2011

MPs Hemant Godse, Vishwas Thakur, Rajendra Nana Suryavanshi, Ashok Tapadia, Kailas Yewla while inviting the Deputy Chief Minister of the state Namdar Devendraji Fadnavis Saheb to the cooperation council.